Tuesday, 2 October 2018

निर्णय

चित्र: अरविंद शेलार || Arvind shelar

Friday, 5 December 2014

मी बनविलेली पोस्टकार्ड पेंटिंग..!!


"माणसातली माणसं ''

 
लेखक तुकाराम पाटील (पुणे ) यांच्या "माणसातली माणसं '' ह्या कादंबरीसाठी  मी  काढलेले मुखपृष्ठ अन माझे अक्षरलेखन ……! 

'' आम्ही असेच ''


लेखक तुकाराम पाटील (पुणे ) यांच्या ''आम्ही असेच'' ह्या कादंबरीसाठी  मी  काढलेले मुखपृष्ठ अन माझे अक्षरलेखन ……!

"दै. भूगोल"

" दै. भूगोल " या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दिवाळी अंकासाठी मी  काढलेले मुखपृष्ठ अन माझे अक्षरलेखन ……!

" जात "