Tuesday, 2 October 2018

निर्णय

चित्र: अरविंद शेलार || Arvind shelar

Saturday, 6 December 2014

''कृषि रत्न"


पहिले अखिल भारतीय कृषि साहित्य संमेलन नुकतेच नासिक मधे पार पडले . त्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ''कृषि रत्न '' स्मरनिकेचे हे मुखपृष्ठ माझ्या अक्षर लेखनसाहित .

सन्मान चिन्ह !माझ्या कलाकृतीपैकी हि एक - राज्यस्तरीय दलित साहित्य संमेलनात मान्यवरांना दिल गेलेलं हे सन्मान चिन्ह !

आणि ……


Friday, 5 December 2014

मी बनविलेली पोस्टकार्ड पेंटिंग..!!


"माणसातली माणसं ''

 
लेखक तुकाराम पाटील (पुणे ) यांच्या "माणसातली माणसं '' ह्या कादंबरीसाठी  मी  काढलेले मुखपृष्ठ अन माझे अक्षरलेखन ……! 

" वारकरी "


" वारकरी ", पुणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकासाठी काढलेले हे मुखपृष्ठ अक्षरलेखन ……!