Saturday, 6 December 2014

''कृषि रत्न"


पहिले अखिल भारतीय कृषि साहित्य संमेलन नुकतेच नासिक मधे पार पडले . त्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ''कृषि रत्न '' स्मरनिकेचे हे मुखपृष्ठ माझ्या अक्षर लेखनसाहित .